आजच्या बोध-स्पर्शिका
सवय
निद्रेत जी घडते
ती सवय
तिला
जागृती चे भयं
.............................
बुद्धी
डोळ्याला
जे दिसते
बुद्धी त्यास
वाचते
...............................
उत्तर
जशी झाडात
सावली लपते
प्रश्नांतच
उत्तर गावते
.............................................. अरुण

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home