Saturday, August 20, 2011

काहीं बोध-स्पर्शिका

माझे हे लिखाण

माझ्या गढूळ मनांत

शहाणपणा चे बुडबुडे येतात

फुटण्या आधीच

काहींतरी लिहून जातात

...........................

मन

वाऱ्यावरचा रेषा दिसतात

वाऱ्यालाच

मनाच्या जाणीवा

मनालाच

.........................

केवळ वदणे

देव आहे सर्वत्र

असे मानून घेतो

कारण मला तो

शोधायचाच नसतो

.................................................... अरुण

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home