उत्क्रांती कडून आणि क्रांती कडून
पूरी जाग
आंत विचारां ची आग
झोपे च्या पोटात
विचारां ची जाग
झोपच झोप, एकच थर
विचारां चा पडला
पूरा विसर ............
हे तर शिकलो उत्क्रांती कडून
परंतु
पूरी जाग
नाही विचाराचा भाग ....
कळते फक्त क्रांती कडून
....................................... अरुण

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home