Friday, August 19, 2011

मी आणि ‘मी’च

सूर्य आणि मी

दोघां मध्ये उभा मी

सूर्य बघायचय् मला

लागणार सरावे बाजूला मला

कसे सरायचे बाजूला?- प्रश्न पडला मला

याचा शोध घेत बसला मी

आणि म्हणूनच, दिसत नाही सूर्य मला

...................................................... अरुण

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home