Thursday, August 18, 2011

मन नावाची सावली

कोणी जर स्वतः च्या सावलीलाच
घाबरत असला तर ?
तर तो त्या सावली कड़े
पाठ फिरविल किंवा अंधारात
दडून राहील -
सर्व भावनिक सुख दुःखाचे कारण
मन नावाची ही सावली,
ह्या सावली चे स्पष्ट दर्शन घेताच
ती नाहीशी होते
अर्धवट नजरे ने बघीतले किंवा
तिला टाळले तर ती सतवत राहते
........................................................ अरुण

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home