आजच्या बोध-स्पर्शिका
क्षणावधान
क्षण श्वांसातला
स्मृतीने गिळला
कण स्मृतीचा
मनात शिरला
..............................
ऊन सावली
आनंद-सुर्याला
ढग मनाचे ग्रासतात
ऊन-सावली बनुन
जन्मभर त्रासतात
...............................
शहाणपण
आभाळाच्या उबीत
पिसारा उलगडतो
वेडेपणा डसला की
शहाणपणा उमलतो
............................................... अरुण

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home