अनाहत नाद
अनाहत नादाने
भरलेले हे जग
आहत आवाजा ने
कोलाहलमय होते
डोक्यात विचाराचे आघात जन्म पावताच
सुरु होते आहत झालेल्या डोक्यात
एक न संपणारी अशांतता
आणि मग अनाहत नादा आंतून
झरणारी चिर-शांतता कळतच नाही
...................................................... अरुण

2 Comments:
Shanti ji janeev ashanti chya backdrop madhech hote!!!!
shanti cha anubhav dekhil thodyashya ashanti shivay hot nahee!!!!!!
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home