Tuesday, August 16, 2011

जगणे आणि जागणे

मी सकल अस्तित्वात

जगत असलो

तरी जागत आहे

फक्त माझ्या वर वरच्या

मानसिक अस्तित्वातच

ज्या सकलात जगतो त्या सकलात

जागू ही शकलो तर .......

.......................................... अरुण

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home