छाये चे बीज
त्यातुन छायेचे झाड
धरणी ला कधीच नसे
झाडा चा भार
........................
कल्पनेलाच कल्पना
करता येते आणि
कल्पना,
केवळ कल्पनाच
करू शकते.
अस्तित्व
कल्पना-जाळ्यात कधीच
अडकत नाही
......................................... अरुण
posted by मन की लहरें @ 8:27 AM 0 Comments
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home
View my complete profile
Subscribe toPosts [Atom]
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home