Thursday, August 11, 2011

देहाच्या आंत एक काल्पनिक देह

रूप-स्वर-रस-गंध-स्पर्श नसणाऱ्या

ढगा सारखा देह

अस्तित्वातुन घडलेल्या देहात

आपसुकच उगम पावतो

आणि

स्वतःच्या अस्तित्वालाच

अस्तित्व मानून

जगत राहतो

प्राण चालायचे थांबले की

अस्तित्वहीन होतो

.................................... अरुण

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home