प्राणी व त्याचे मन
उत्क्रांती च्या क्रमात
प्रत्येक प्राणी च्या संरक्षणासाठी
त्याचे मन जन्माला आले
मनाची व्याप्ती, क्रिया-क्षमता
त्या विशिष्ट प्राण्याच्या
गरजां प्रमाणे विकसित होत गेली
प्राणाचा अंत होताच मनाचा ही अंत होतो
केवळ
प्राणहीन निखळ अस्तित्वच
शिल्लक राहतं
............................................ अरुण

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home