Monday, August 8, 2011

नाते

तुझे चित्र
माझ्या मनात
माझे चित्र तुझ्या मनात
नाते जुळते हया चित्रां चे
तुझे माझे नाहीच
............................. अरुण

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home