Sunday, August 7, 2011

वर्तमान व काळ-प्रवाह

काठावर बसुन नदी चा प्रवाह
दिसतो ,
पण प्रवाहात उतरून
त्या बरोबर वाहत असताना
काठा चा संपर्क तुटतो
.............
वर्तमानात राहून
काळ-प्रवाह (भूत-भविष्य )
बघता येतो पण
काळ-प्रवाहात उतरल्यावर
वर्तमानाशी नाते संपते
.................................................. अरुण

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home