Saturday, August 6, 2011

विचार

मनच मनाशी
बोलते आणि
ऐकते ही मनच
मनातील तोंड बोलते आणि लगेच
कान बनुन ऐकते व लगेच
तोंड बनुन रिस्पोंस ही देते
अशाच निरंतर च्या संवादाला
विचार म्हणतात
अशा विचारांची रचना
मेमोरी च्या कच्चा मालाने होत असते
.................................................... अरुण

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home