आजच्या बोध-स्पर्शिका
खिडकी आणि आकाश
खिडकीतुन ही
दिसत आकाश
असीम अनंताची भेट मात्र
अवधाना च्या अवकाशात
.............................
संस्कार
संस्कारित जीवन-धारा
संस्कार सोडुन जात नाही
मुळात निर्बंध असलेले जीवन
डबके झाल्याशिवाय राहत नाही
...............................
मन
लाटांची रोपटी झाली
नदी चे वन झाले
उर्जेत उगवला विचार
अंतराचे मन झाले
.............................................. अरुण

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home