Wednesday, November 30, 2011

वय मोठे शहाणपण तेच

छोट्या छोट्या पाउलांचा
छोटासा प्रवास
पाउले मोठी होतात रास्ता मोठा होतो
माणूस मात्र तोच खास
............................................. अरुण